ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या राशीने कोणते प्राणी पक्षी पाळणे   लकी ठरू शकते ?

मेष राशीच्या लोकांनी कुत्रा पाळणे लकी ठरू शकेल. 

वृषभ राशीच्या लोकांनी मांजर पाळणे लकी असेल . 

मिथुन राशीच्या लोकांनी पोपट पाळणे शुभ असेल. 

कर्क राशीच्या लोकांनी उंदीर पाळणे लकी ठरू शकेल .

सिंह राशीने घोडा पाळणे शुभ ठरेल. 

कन्या राशीने मासे पाळणे शुभ ठरेल.

तुला राशीने जंगली मांजर पाळणे शुभ ठरू शकेल. 

वृश्चिक राशीने पाळीव मांजर पाळणे शुभ ठरू शकेल. 

धनू राशीने कासव पाळणे शुभ ठरेल.

मकर राशीने कुत्रा पाळणे शुभ ठरेल. 

कुंभ राशीने रंगीबेरंगी पक्षी पाळणे शुभ ठरेल. 

मीन राशीने ससा पाळणे शुभ ठरेल.