गोंदवलेकर महाराजांना ब्रम्हचैतन्य नाव कसं पडलं?

१९ व्या शतकात जे विख्यात महाराष्ट्रीय संत होते, त्यांपैकी श्री ब्रह्मचैतन्य तथा महाराज हे एक होत.

१९ फेब्रुवारी १८४५ रोजी त्यांचा जन्म साताऱ्या जिल्ह्यातील गोंदवले या गावी झाला.   

आज गोंदवलेकर महाराजांचा पुण्यतिथी दिवस.(22 डिसेंबर 1913)

गोंदवलेकर महाराजांचे मूळ नाव गणपती रावजी घुगरदरे.

गुरूंचा शोध घेण्यासाठी गोंदवलेकर महाराज वयाच्या बाराव्या वर्षी घराबाहेर पडले.

गुरूपरंपरेतील येहळेगाव येथील तुकामाईंनी त्यांचे ‘ब्रह्मचैतन्य’असे सांप्रदायिक नाव ठेवल

त्यांच्या घराण्यांत विठ्ठलभक्ती व पंढरीची वारी असून पूर्वज सदाचारसंपन्न व लौकिकवान होते.

श्रीमहाराजांनी वेदांताचे तत्त्वज्ञान सामान्यांना समजेल अशा सुलभ, भाषेत सांगितले

संतांच्या उपदेशाप्रमाणेच भक्ती हे परमार्थाचे साधन आहे असे सांगितले.

महाराजांनी सर्व स्तरांतील लोकांना प्रवचनांनी समाधान दिले. दु:खातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितला.