पैशांची आहे चणचण? ही रत्ने घातल्याने होतो फायदा

रत्नशास्त्रानुसार जाणून घेऊया त्या रत्नांबद्दल, जे परिधान केल्याने धन वाढते.

पुष्कराज हे रत्न धारण केल्याने मान-सन्मान वाढण्याबरोबरच धनाशी संबंधित समस्या दूर होतात.

 स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही हे रत्न घातल्याने फायदा होतो. 

कुंडलीत अशुभ बृहस्पति आहे त्यांनी ज्योतिषांचा सल्ला घेतल्याशिवाय हे रत्न घालू नये.

पाचू हे बुध ग्रहाचे रत्न आहे. व्यवसायात, नोकरीत वाढ आणि वाणी तेज करण्यास मदत करतो.

हे रत्न धारण केल्याने आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही.

जेड स्टोनला ड्रीम स्टोन असेही म्हणतात

हे रत्न झोपलेले भाग्य जागृत करते आणि एखाद्याला आर्थिक तंगीपासून मुक्त करते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)