ग्रहदोष निर्माण करणाऱ्या काही चुकीच्या सवयी वेळीच बदला

प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व वेगवेगळं असतं.

चांगल्या सवयी असलेल्या व्यक्तीला समाजात सन्मान मिळतो.

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीतील ग्रह आपल्या सवयीनुसार कमजोर किंवा बलवान बनत असतात.

ज्योतिषशास्त्रात माणसांच्या काही सवयी सांगितल्या आहेत, ज्या त्याला गरिबीच्या मार्गावर घेऊन जातात.

जे लोक रिकाम्या वेळी किंवा बसून पाय हलवतात ते मानसिकदृष्ट्या कमकुवत असतात आणि त्यांच्या या सवयींमुळे मानसिक तणाव निर्माण होतो.

नखं चावण्याची सवय चांगली नाही. डोळ्यांच्या समस्यांना सामोरं जावू लागू शकतं.

बरेच लोक रात्री किचन अस्वच्छ ठेवतात. असं केल्यानं चंद्र आणि शनि कमजोर होतात

जे लोक नीट राहत नाहीत, घरगुती वस्तू कशाही ठेवतात, त्यांना त्यांच्या करिअरमध्ये चढ-उतारांना सामोरं जावं लागतं.

जर तुम्ही पशु-पक्ष्यांना खाऊ घालत नसाल तर यामुळं बुध ग्रह कमजोर होतो. त्यामुळे कामे

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.