मानसिक शांतीसाठी करा हे वास्तू उपाय

सध्याच्या धापवळीच्या आयुष्यात अनेक लोक मानसिक शांती शोधतात.

मन समाधानी नसेल तर अनेकदा खूप तणाव वाटू शकतो.

डोकं शांत नसेल तर शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात.

मन शांत ठेवण्यासाठी काही वास्तु उपाय कामी येऊ शकतात.

मानसिक शांतीसाठी घराच्या उत्तर-पूर्व दिशेला कचरा कुंडी ठेऊ नका. 

पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी उत्तर-पूर्व दिशेला स्वास्तिक लावा.

बेडरुम उत्तर-पश्चिम दिशेला असल्यास अस्वस्थता वाढू शकते.

घराच्या पूर्व दिशेला झाड, रोप लावल्याने मानसिक आरोग्य प्रभावित होते. 

घरात तुटलेल्या-फुटलेल्या वस्तू असल्यास पॉझिटिव्ह एनर्जी कमी येते.