श्रीकृष्णाच्या या  चमत्कारिक मंत्रांचा जप करा, सर्व समस्या दूर होतील

'ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।। प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।।'

'ॐ नमः भगवते वासुदेवाय कृष्णाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।' 

'हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण-कृष्ण हरे हरे। हरे राम हरे राम, राम-राम हरे हरे।' 

ॐ श्री कृष्णः शरणं ममः

“ॐ देव्किनन्दनाय विधमहे  वासुदेवाय धीमहि तन्नो कृष्ण:प्रचोदयात”

‘ॐ नमो भगवते श्री गोविन्दाय’

  कृं कृष्णाय नमः

“ऊं श्रीं नमः श्रीकृष्णाय परिपूर्णतमाय स्वाहा”

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)