ज्योतिषशास्त्रात वेलचीसंदर्भात काही खास गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टी पाहुया...
कामात अडचणी येत असतील, एक ग्लास पाण्यात 2 वेलची उकळवा आणि ते पाणी अंघोळीच्या पाण्यात घालून अंघोळ करा.
आर्थिक संकटं येत असतील, तर वेलचीचे 5 नग तुमच्या पर्समध्ये ठेवा. पैशांची समस्या दूर होईल.
हातात पैसा टिकत नसेल, तर गरीबाला एखादं नाणं आणि एक वेलची दान करा.
मनासारखा पती हवा असेल, तर 5 गुरुवार... पिवळ्या कपड्यात 5 वेलची बांधून गरीबाला दान करा.
शिक्षणात प्रगती हवी असेल, वडाच्या पानावर 5 मिठाई आणि 2 वेलची ठेवून पिंपळाच्या झाडाखाली ठेवा.
व्यापर किंवा नोकरी यश हवं असेल, तर हिरव्या कापडात वेलची ठेवून तुमच्या उशी खाली ठेवा.
मार्क्स कमी पडत असतील, तर हिरव्या वेलचीला दूधात उकळून, ते दूध 7 सोमवार गरीबाला द्या.
हिरव्या वेलचीची उपयोगिता जास्त आहे, वरील उपाय करा, तुम्ही यशस्वी व्हाल.
अहवालानुसार - 21300 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता