गायीला नैवेद्य द्या आणि कुंडलीतील ग्रहदोष दूर करा

हिंदू धर्मात गायीच्या नैवेद्य देण्यासंदर्भात लाभ आणि नियम सांगितलेले आहेत. 

केतू ग्रहाला मजबूत करण्यासाठी तीळ आणि गव्हाची चपाती खायला द्यावी. 

गायीमध्ये 33 कोटी देव वसलेले आहेत. त्यामुळे तिला नैवेद्य देऊन देवांना प्रसन्न करू शकता. 

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य दोष आहे, त्याने स्वयंपाकघरात बनवलेली पहिली भाकरी गायीला घालावी.

ज्यांच्या कुंडलीत मंगळ ग्रह कमजोर आहे, त्यांनी भाकरी आणि गूळ गायीला खायला द्यावे. 

ज्यांच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर आहे, त्यांनी भाकरीबरोबर हिरव्या भाज्यादेखील गायीला खायला घाल्याव्यात. 

ज्यांच्या कुंडलीत चंद्रमा कमजोर आहे, त्यांनी भाकरी आणि पाणी दोन्हीही गायीला द्यावं.

ज्यांच्या कुंडलीत राहूची महादशा सुरू आहे, त्यांनी काळी डाळ आणि भाकरी गायीला खायला द्यावी.

शनिला शांत करण्यासाठी शनिवारी गायीला पालक खायला द्या. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं? 

आणखी पाहा...!