नवीन वर्षात या 5 वस्तू कधीही घेऊ नका उधार, होईल मोठे नुकसान !

ज्योतिष शास्त्रानुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्या उधार घेऊ नयेत. 

अशा गोष्टीं उधार घेतल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

पेन : ज्योतिषशास्त्रा नुसार कोणाचीही लेखणी घेणे चुकीचे आहे. यामुळे जीवनाची प्रगती मंदावते.

पेन्सिल :धार्मिक श्रद्धेनुसार चित्रगुप्त जीवनातील अडचणी आणि सुखे आपल्या लेखणीने लिहितात.

अंगठी:  काही लोक अंगठीत रत्नही घालतात. अंगठी कधीही उधार घेऊ नये. असे केल्याने आर्थिक संकट येऊ शकते.

कंगवा : तुमचा वापरलेला कंगवा कधीही कुणाला देऊ नका,असे केल्याने तुमच्या भविष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

कपडे:   दुसऱ्याचे जुने कपडे घातले तर नशीब तुम्हाला साथ देणार नाही

घड्याळ: ज्योतिषशास्त्रानुसार काळाचा संबंध व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट काळाशी असतो. 

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचे घड्याळ घेतो, तेव्हा त्याचा वाईट काळही तुमच्यावर येतो.