अशी स्वप्ने शुभ संकेत असतात

झोपल्यानंतर स्वप्न पडणं हे स्वाभाविक मानलं जातं. स्वप्नांमध्ये अनेक वेळा आपल्याला रोजच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना दिसतात.

 मात्र, स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी भविष्याचे संकेत देतात, असे मानले जाते.


तुमच्या स्वप्नामध्ये कमळाचं फूल येत असेल तर भविष्यामध्ये तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होणार असून तुमच्यावर पैशांचा वर्षाव होणार आहे, असं मानलं जातं.


स्वप्नात मधमाशांचं पोळं दिसणं म्हणजे तुमच्या आयुष्यात खूप जास्त आनंदाचे क्षण येणार आहेत, असं सांगितलं जातं.


स्वप्नामध्ये पोपट बघणं श्रीमंत होण्याचे संकेत देतात, यामुळे भविष्यात तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.


स्वप्नात मुंगूस दिसला की भविष्यात सोनं आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचे संकेत असतात, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.

स्वप्न शास्त्रानुसार पांढऱ्या मुंग्या दिसणं धनप्राप्तीचे संकेत देतं, ज्यामुळे तुम्ही लवकरच श्रीमंत होऊ शकता.

स्वप्नात तुम्हाला कोणी दूध पिताना दिसलं तर तुमची आर्थिक अडचण लवकर दूर होऊ शकते.


सूचना: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.

झाडूच्या या उपायांनी घरात लक्ष्मी राहते

Heading 3

Click Here