घरात या फेंगशुई वस्तू ठेवा; भाग्य चमकते

शुक्रवारी घराच्या मुख्य दरवाजावर 3 फेंगशुई नाणी रेबिन बांधून लावा. 

दरवाज्यात नाणी बांधल्याने धन, यश, समृद्धी आणि किर्ती घरात येते. 

लिव्हिंग रुम, डायनिंग रुमध्ये 9 फेंगशुई फ्राॅग ठेवल्याने आर्थिक प्रगती होते. 

किचन, बेडरुम आणि टाॅयलेटमध्ये हा फ्राॅग चुकूनही ठेवू नका. 

छोटे पाण्याचे कारंजे ईशान्य भागात लावा. धनलक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. 

उत्तर दिशेला लाफिंग बुद्धा लावा, तुमचं भाग्य उजळून निघेल. 

माशांची जोडी मुख्य दरवाजावर लटकून ठेवल्याने शुभ असते. 

मिनी बांबू प्लांट घरात लावा. त्याने थांबलेले उत्पन्न पुन्हा चालू होईल. 

विंड चाईमचा आवाज घरात सुख आणि चांगल्या भाग्य तयार करतो.