बच्चू कडूंना दुचाकीने उडवले

आमदार बच्चू कडूंचा अपघात 

 अमरावती शहरात सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान रस्ता ओलांडताना झाला अपघात 

रस्ता ओलांडताना बच्चू कडू यांना दुचाकीस्वाराने दिली धडक

बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती

धडकेत बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्याने डोक्याला गंभीर दुखापत 

 बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती

अमरावतीमधील एका खासगी रुग्णालयात बच्चू कडू यांच्यावर उपचार 

बच्चू कडू यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती 

 रुग्णालयाबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांची गर्दी