राहुल गांधी 2024 ला निवडणूक लढवणार?

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली

मोदी आडनावावरून वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली

लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींचे संसदेचं सदस्यत्व रद्द केलं

आता सगळ्यांना एकच प्रश्न आहे 2024 ची निवडणूक लढवणार की नाही?

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 6 वर्ष खरंतर निवडणूक लढवता येत नाही मात्र त्यामध्ये अट आहे

दोन समुदायात संघर्ष निर्माण करणे, भ्रष्टाचार, दुष्कृत्य यासारख्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवल्यास निवडणूक लढता येत नाही

  यामध्ये मानहानीचा उल्लेख नाही 

राहुल गांधी 8 वर्षांपर्यंत निवडणूक लढवू शकत नाहीत

2 आठवड्यात निवडणूक आयोग याबाबत निर्णय देण्याची शक्यता