कार्तिकी गायकवाडचे थायलंडमधील टॉप १० फोटो

सारेगमप लिटिल चॅम्प या शोच्या माध्यमातून नावारुपाला आलेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड.

ती सध्या तिच्या नवऱ्यासोबत थायलंड मध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

तिने थायलंड मधील काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

तिने मागच्यावर्षी रोनीत पिसे सोबत लग्नगाठ बांधली होती.

सध्या कार्तिकी आणि रोनीत थायलंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतायत

कार्तिकी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

'टाईम टू पॉज...थायलंड टूर' असं म्हणत कार्तिकीने तिचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत.

तिने थायलंड मधील बीच एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

मागे निळाशार समुद आणि सनसेट असे कार्तिकीचे सुंदर वातावरणातील फोटो तिने शेअर केले आहेत