'भाग्य दिले तू मला': राज-कावेरीला लागली हळद!

आणखी पाहा...!

'भाग्य दिले तू मला' ही मालिका सध्या प्रचंड चर्चेत आहे.

मालिका सतत टीआरपी रेसमध्ये टॉप १० मध्ये दिसून येते.

राज आणि कावेरीची हटके केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे.

मालिकेत सध्या राज-कावेरीच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे.

नुकतंच या दोघांना हळद लागली आहे.

राज कावेरीच्या हळदीचे सुंदर फोटो व्हायरल होत आहेत.

या दोघांच्या हळदीला अंतरापासून ते लतिकापर्यंत कलर्सवरील सर्व अभिनेत्रींनीं उपस्थिती लावली आहे.

राज कावेरी आपल्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना एन्जॉय करत आहेत.

काही दिवसांपूर्वी या दोघांचा साखरपुडा पार पडला होता.