2021 मध्ये पंतप्रधान मोदींचे हे 21 Photos ठरले खास

'यंग फ्रेंड्स'सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ऑफिसमध्ये... 

देशाच्या पश्चिमेकडच्या दौऱ्यावर असताना एका तरुण मुलीने पंतप्रधान मोदींशी संवाद साधला.

पंतप्रधान मोदी वाराणसी या आपल्या मतदारसंघातल्या एका दिव्यांग व्यक्तीसह..

लोककल्याण मार्गावरच्या आपल्या निवासस्थानी परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याशी चर्चा करताना पंतप्रधान मोदी

आपल्या निवासस्थानी रात्री उशिरा एक बैठक घेत असताना पंतप्रधान मोदी

मंत्रिपरिषद बैठकीत नोट्स घेताना पंतप्रधान मोदी

सुषमा स्वराज भवनमध्ये मंत्रिमंडळासह चिंतन सत्रात सहभागी झालेले पंतप्रधान मोदी

एका कार्यक्रमासाठी राष्ट्रपती भवनात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधानांना आशीर्वाद देताना मणिनगर श्री स्वामिनारायण गढी संस्थानचे आचार्य श्री जितेंद्रियप्रियदासजी स्वामी महाराज

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावर असताना... 

पद्मश्री तुलसी गौडा यांच्यासह राष्ट्रपतिभवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी

वाराणसीतल्या काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी

कोइमतूरमधल्या 105 वर्षांच्या शेतकरी आणि पद्मश्री विजेत्या पाप्पामलजींचा आशीर्वाद घेताना पंतप्रधान मोदी

व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त आयोजित पराक्रम दिवस कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

एलओसीवरच्या नौशेरा या राजौरी बॉर्डर पोस्टवर जवानांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतीय महिला हॉकी टीमसोबत आपल्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या संवाद सत्रात पंतप्रधान मोदी

 PE/VC इंडस्ट्रीमधल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी

पोप फ्रान्सिस यांच्याकडून व्हॅटिकन सिटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करण्यात आलं

उत्तर प्रदेशात सुलतानपूर दौऱ्यात नागरिकांकडून स्वागत स्वीकारताना पंतप्रधान मोदी

कानपूरमध्ये पंतप्रधान  मोदी सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधत असतानाच एक संवेदनशील क्षण

प्रयागराजमध्ये पंतप्रधान मोदी सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधत असतानाचा एक सुंदर क्षण...