IAS टीना दाबी कायम चर्चेत का असतात?

 IAS टीना दाबी महिला आयएएस अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत असतात. 

 IAS टीना दाबी यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1993 रोजी भोपाळ, मध्यप्रदेश येथे झाला.

2015 मध्ये UPSC मध्ये टॉप केले होते आणि तेव्हापासून त्या सतत चर्चेत आहेत. 

आयएएस टीना दाबी यांना 'ब्युटी विथ ब्रेन' म्हणतात. 

टीना दाबी त्यांच्या कामासोबत वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. 

टीना दाबी यांनी पहिला विवाह अतहर अमीर खानशी केला होता. 

मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. 2020 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. 

टीना दाबी यांनी दुसरं लग्न आयएएस प्रदीप गावंडे यांच्याशी केलं. 

टीना प्रदीप यांच्यात 13 वर्षांचं अंतर आहे. यामुळे त्यांचं दुसरं लग्नही खूप चर्चेत आलं.