विमानातील बाथरूमचे घाणेरडे रहस्य

अनेकजण विमानाने प्रवास करत असतात. यादरम्यानही स्वच्छतेबाबत खबरदारी घेणं गरजेचं असतं. 

विमान प्रवासाबाबत लोकांमध्ये भ्रम आहे की तिथे सर्व काही सर्वात सुरक्षित, स्वच्छ आणि उत्तम असते. 

तुम्ही आतापर्यंत विचार करत असाल, विमान प्रवास सर्वात सुरक्षित आणि स्वच्छ आहे, तर तुम्ही चुकत आहात.

तुम्हाला विमानाचे रहस्य माहित असेल तर तुम्ही त्या वस्तू पुन्हा कधीही वापरणार नाही.

 पण विमानाची अनेक रहस्ये आहेत. नुकतंच एका केबिन क्रूने विमानातील बाथरूमचे घाणेरडे रहस्य उलगडले. 

हवाई प्रवास तज्ञ जॉर्ज होबिका यांनी द पोस्टला सांगितलं की, एकूण विमाने दोन वर्षानंतर साफ केली जातात. 

विमानाने प्रवास करताना नेहमी मास्क घाला आणि सॅनिटायझर हातात ठेवा.

विमानातील वॉशरुन वापरणे टाळा अन्यथा मास्कचा वापर करा. 

 'पुष्पा - द राइज'मुळे अल्लू अर्जुन हा South Indian Stylist Star पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.