धनंजय मुंडेंच्या अपघातग्रस्त कारचा भीषण Video

मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला

या अपघातामध्ये धनंजय मुंडे किरकोळ जखमी

धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत दिली अपघाताची माहिती

अपघाताचा व्हिडीओ आला समोर 

अपघातात कारचं मोठं नकुसान

चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात

अपघातामध्ये धनंजय मुंडेंच्या छातीला मार

खबरदारी म्हणून उपचारासाठी मुंबईला हलवणार 

 मुंडेची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती