या भारतीय क्रिकेटपटूंचा झालाय घटस्फोट 

भारतीय क्रिकेटपटू आपल्या खेळासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील बरेच चर्चेत असतात. 

युवराज सिंग याचे वडील योगराज यांनी देखील पत्नी शबमान हिच्याशी घटस्फोट घेतला. 

विनोद कांबळी हे त्यांची पहिली पत्नी नोएला लुईस सोबत विभक्त झाले आहेत. 

दिनेश कार्तिक याने लग्नात पत्नीकडून मिळालेल्या धोक्यानंतर पहिली पत्नी निकिता वंजारा हिच्या सोबत घटस्फोट घेतला. 

माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा पहिली पत्नी नौरीन सोबत घटस्फोट झाला आहे.

शिखर धवनने काही वर्षांपूर्वी पत्नी आयेशा मुखर्जी सोबत घटस्फोट घेतला.

मोहम्मद शमी हा देखील पत्नी हसीन जहाँ सोबत विभक्त झाला आहे. 

रवी शास्त्री यांनी लग्नाच्या 22 वर्षांनंतर पत्नी रितू सिंह यांना घटस्फोट दिला. 

जवागल श्रीनाथ यांनी त्यांची पहिली पत्नी ज्योत्सना हिच्या सोबत घटस्फोट घेतला आहे.