भारतीय क्रिकेटर्सचे युनिक टॅटू पाहिलेत का?

अनेक भारतीय क्रिकेटपटूंना टॅटूचे वेड आहे. 

विराट कोहली याच्या शरीरावर जवळपास 11 टॅटू आहेत.

विराटच्या टॅटूमध्ये राशिचक्र, पालकांची नावे, वनडेतील क्रमांक, कसोटी कॅप क्रमांक, भगवान शिव इत्यादी अनेक गोष्टी आहेत.

रवींद्र जडेजाच्या शरीरावर ड्रॅगन, त्याचे टोपण नाव Jaddu आणि घोडा इत्यादी टॅटू आहेत.

शिखरच्या शरीरावर अर्जुन, भगवान शिव, कार्प डायम, झाड, पक्षी असे टॅटू आहेत.

सूर्यकुमार यादव याच्या हातावर त्याच्या आई वडिलांचे चित्र असलेला टॅटू आहे.

के एल राहुलच्या शरीरावर लाईट हाऊस, उघडा डोळा आणि आईवडिलांच्या नावाचा टॅटू आहे.

हार्दिक पांड्याने त्याच्या शरीरावर 'Believe', 'Live to succeed or die trying', 'never give up', अशा अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.

तसेच त्याच्या हातावर वाघ आणि मानेवर शांतते चिन्ह असलेला टॅटू आहे.