भारतीय क्रिकेटर्सचे
Nick Names माहितीयेत का?

भारतीय क्रिकेटपटू त्यांच्या खऱ्या नावा सह त्यांच्या टोपण नावाने देखील ओळखले जातात.

काहींची नाव तर फारच मजेशीर आहेत

आशिष नेहरा याला टीम मधील खेळाडू 'पोपट' या नावाने हाक मारतात. त्याला हे नाव सौरव गांगुली याने दिले

सचिन तेंडुलकर याला त्याचे मित्र 'तेंडल्या' नावाने हाक मारतात

शुभमन गिल याला संघात 'शुभी' नावाने बोलावतात.

विराट कोहलीचे टोपण नाव 'चिकू' असे आहे

झहीर खान याला टीम मेट्स 'झॅक' या नावाने हाक मारतात

जसप्रीत बुमराह याला संघात 'जस्सी', 'भूम' या नावाने बोलावतात.

हरभजन सिंहचे 'भज्जी' हे टोपण नाव फार लोकप्रिय झाले