डिझेल की इलेक्ट्रिक, ट्रेनसाठी कोणतं इंजिन बेस्ट?

Heading 3

रेल्वेत मुख्यतः इलेक्ट्रिक आणि डिझेल इंजिन ट्रेन चालवल्या जातात.

भारतीय रेल्वेने 80 आणि 90 च्या दशकात डीझेल इंजिनवर जास्त जोर दिला. कारण हे परवडणारे होते.

इलेक्ट्रिक इंजिनच्या रुपात एक चांगला पर्याय रेल्वेला मिळालाय.

विशेषज्ञांनुसार कमी खर्च इलेक्ट्रिक इंजिन चालवण्यास येतो.

तर डीझेलच्या वाढत्या किंमतींमुळे डीझेलचं इंजिन कमी फायदेशीर असतं. 

इलेक्ट्रिक इंजिनला ओव्हर हेड इक्यूमेंटने वीज मिळते. हे हलकं असतं.

तर इलेक्ट्रिक इंजिनच्या तुलनेत डीझेल इंजिन खूप जड असतं.

इलेक्ट्रिक इंजिन OHE मधून वीज घेऊन ती वापरण्या योग्य बनवते.

डीझेलच्या मदतीने इंजिनमध्येच विज तयार करते आणि वापरते.

ट्रेनमधून सामना हरवलं तर काय नियम? 

Click Here

मात्र डीझेल इंजिनला इलेक्ट्रिक इंजिनपेक्षा जास्त पावरफूल मानलं जातं.

आणखी पाहा...!