एज्युकेशन लोनसाठी कोणती बँक योग्य?

आणखी पाहा...!

Heading 3

हायर एज्युकेशनसाठी विद्यार्थी एज्युकेशन लोन घेऊ शकतात. 

ते शिक्षणानंतर आपल्या कमाईतून हे कर्ज फेडू शकतात. 

अनेक बँका विविध दरांवर एज्युकेशन लोन देतात.

SBI भारतीय यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी 7.00% व्याजावर लोन देते. 

विदेशात शिक्षण घेण्यासाठी SBI 8.80% व्याजदरावर लोन देते. 

Bank Of Baroda भारतीय यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी 7.70% व्याजदरावर लोन देते. 

विदेशात शिक्षणासाठी Bank Of Baroda 8.30% व्याजदरावर लोन देते. 

PNB भारतीय यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणासाठी 7.05% वर लोन देते. 

IDBI बँक भारतीय यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी 6.90% लोन देते.