उद्धव ठाकरेंच्या खेळीचा कोर्टात पंचनामा

राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना परत येण्याचे निर्देश घटनापीठ देऊ शकत नाही - हरीश साळवे

अविश्वास निर्माण झाल्यास बहुमत चाचणी गैर नाहीविधानसभा अध्यक्षांना कोर्ट निर्देश देऊ शकतो का? 

बहुमत चाचणी ही राजभवनात नसून विधिमंडळात झाली. त्यामुळे बहुमत चाचणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करता येत नाही

गरज असेल तेव्हा राज्यपाल बहुमत चाचणीचा निर्देश देऊ शकतात. - हरीश साळवे

सुप्रीम कोर्टात येऊन या सर्व प्रक्रिया रद्द करता येऊ शकत नाही- हरीश साळवे

मुद्यावर बोला, 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावल्यावरून कोर्टाने शिंदे गटाला फटकारलं

खरा पक्ष कोणता? हे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे -साळवे

शिवसेनेत पक्षांतर्गत फूट पडली, बहुमत नसल्याने विधानसभा अध्यक्षांनी आपले पद गमावले. 

विधानसभा अध्यक्षांना घटनात्मक अधिकार असतात. त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहे.