टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादवचा आजवरचा प्रवास

सूर्या सध्या भारताचा टॉपचा मिडल ऑर्डर बॅट्समन आहे

टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादवचा आजवरचा प्रवास

पण भारतीय संघात त्याची एन्ट्री फार उशीरा झाली

टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादवचा आजवरचा प्रवास

2010 साली सूर्यानं मुंबईकडून रणजी पदार्पण केलं 

टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादवचा आजवरचा प्रवास

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यानं मुंबईचं नेतृत्वही केलं 

टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादवचा आजवरचा प्रवास

वयाच्या 30व्या वर्षी सूर्याला भारतीय संघात जागा मिळाली

टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादवचा आजवरचा प्रवास

दमदार बॅटिंगमुळे दोन वर्षात संघात हक्काचं स्थान मिळवलं

टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादवचा आजवरचा प्रवास

IPL मध्येही मुंबई इंडियन्सचा तो महत्वाचा खेळाडू आहे

टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादवचा आजवरचा प्रवास

ICC T20 रॅन्किंगमध्ये सूर्या सध्या टॉप 3 मध्ये आहे

टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादवचा आजवरचा प्रवास

आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये सूर्याकडून मोठी अपेक्षा आहे