दसऱ्यानंतर लगेच दिवाळीची तयारीही बहुतेक घरांमध्ये सुरू होते.
अगदी कमी वस्तूंमध्ये सजावट करून घर आकर्षक बनवू शकतात.
सर्वात आधी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तोरण लावा.
वेगवेगळ्या प्रकारच्या लायटिंगने तुमचे घर खूपच आकर्षक दिसेल.
फुलांनी सजावल्याने घर सुंदर दिसेल आणि सुगंधही दरवळेल.
अंगण आकर्षक करण्यासाठी तुम्ही रांगोळी काढू शकता.
अंगणात किंवा घराच्या वरच्या बाजूला आकाशदिवे लावा.
घर उजळून टाकण्यासाठी दिव्यांचा वापर उत्तम ठरू शकते.
घर सजवण्यासाठी मेणबत्त्या आणि मातीची भांडी वापरू शकता.
वेगळा लुक देण्यासाठी रंगीबेरंगी फ्लॉवर स्कर्ट्सही लावू शकता.