जाणून घ्या, नवरात्रीमधील मां दुर्गाचे नऊ अवतार

Heading 3

Heading 3

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मां शैलपुत्रीची पुजा होते.

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मां ब्रह्मचारिणीची पुजा-अर्चना होते.

तिसऱ्या दिवशी मां चंद्रघंटाची विधिपूर्वक पुचा केली जाते. 

चौथ्या दिवशी मां कुष्मांडाचे पूजन केले जाते. 

पाचव्या दिवशी सुखदायक मां स्कंदमाताचे पूजन केले जाते.

आनंद देणारी मां कात्यायनीचे पूजन सहाव्या दिवशी होते. 

अभय देणारी मां कालरात्रिची सातव्या दिवशी पूजा केली जाते. 

दुर्गाष्टमीला मां महागौरीचे पूजन केले जाते. 

तर नवव्या दिवशी मां सिद्धिरात्रीचे पूजन केले जाते.