'नारी इन सारी' उर्मिलाचं साडीतले हॉट  फोटो बघाच!

उर्मिला निंबाळकर प्रसिद्ध अभिनेत्री आणि सोबतच यु-ट्युबर देखील आहे.

उर्मिला खूपच स्टायलिश आहे.

सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेली उर्मिला तिचे वेगवेगळे फोटो आणि लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.

उर्मिलाला आई होऊन नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. ती आत तिच्या मूळ रूपात परत आली आहे.

नुकतंच तिने तिचे साडीतले हॉट  फोटो शेअर केले आहेत.

'नारी इन सारी' म्हणत हे फोटो शेअर केले आहेत.

चाहत्यांनी चकित होत या फोटोवर 'एक वर्षाच्या मुलाची आई तूच का? अश्या कमेंट केल्या आहेत.

उर्मिलाचे हे साडीतले फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.

मुलाच्या जन्मांनंतरही उर्मिलाला  एवढं फिट बघून चाहत्यांना प्रेरणा मिळाली आहे.