Heading 3
Heading 2
मराठीतील अनेक अभिनेते इन्स्टाग्रामवर सक्रीय असतात.
हृता दुर्गुळे ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
हृता 2.6M इन्स्टा फॉलोअर्स असणारी एकमेव मराठी अभिनेत्री आहे.
अप्सरा फेम सोनाली कुलकर्णी दुसऱ्या स्थानी आहे.
2M चा टप्पा पार केल्यावर सोनालीनं खास सेलिब्रेशन केलं
अभिनेत्यांमध्ये स्वप्नील जोशीचे सर्वाधिक इन्स्टा फॉलोअर्स आहेत.
सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या स्वप्नीलचे 1.6 M फॉलोअर्स आहेत.
अभिनेत्री प्रिया बापटचा देखील सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे.
प्रियाचे देखील इन्स्टाग्रामवर 1.9 मिलियन फॉलअर्स आहेत.
श्रेयस तळपदेनं मराठीसह हिंदीतही अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
श्रेयसचे देखील इन्स्टाग्रामवर 1.1 मिलियन फॉलोवर्स आहेत.
सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या स्वप्नीलचे 1.6 M फॉलोअर्स आहेत.
सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या स्वप्नीलचे 1.6 M फॉलोअर्स आहेत.