लग्नानंतर लगेचच good news दिलेल्या अभिनेत्री
प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री स्वरा भास्करने लग्नाच्या सुमारे साडेतीन महिन्यांनंतर चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
आलिया भट्टनं लग्नानंतर दोन महिन्यांनतच गुडन्यूज शेअर केली होती.
नेहा धूपियाने अंगद बेदीशी लग्न केले .नंतर, अंगद बेदीने नेहाच्या शो 'नो फिल्टर नेहा' मध्ये उघड केले की, ती लग्नाआधी गर्भवती होती.
सेलिना जेटली लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच जुळ्या मुलांची ती आई बनली. यामुळे ती लग्नाआधी गरोदर असल्याचे बोलले जाते.
नीना गुप्ता लग्नाआधीच गरोदर होत्या. नीना गुप्ता यांचा विवाह वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्या सोबत झाला होता.
कोंकणा सेन शर्मा हिनं तिचा प्रियकर अभिनेता रणबीर शौरीसोबत गुपचूप लग्न केले होते. लग्नाच्या सहा महिन्यांनंतर अभिनेत्रीने एका मुलाला जन्म दिला.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी लग्नानंतर केवळ एका वर्षाच्या आत मुलगी जान्हवी कपूरला जन्म दिला होता. लग्नाआधी श्रीदेवी 6 महिन्यांची गरोदर असल्याचे म्हटले जाते.
सुलोचना- काशिनाथ घाणेकर यांच्यात काय होतं नातं?
Heading 3
Click Here