कुणी तरी येणार ग! गौरीच्या डोहाळे जेवणाचे खास फोटो 

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत गौरी जयदीप लवकरच आई-बाबा होणार आहे. 

गौरीनं दिलेल्या गोड बातमीनं सगळेच खुश आहेत. 

मालिकेत गौरीचं डोहाळे जेवण पार पडणार आहे. 

गौरीच्या डोहाळे जेवणाचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

 शिर्के पाटलांच्या घरी डोहाळे जेवणाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

पण या आनंदाच्या क्षणी शालिनी विघ्न आणणार आहे. 

गौरीच्या झोपाळ्याची कडी काढून गौरीचा अपघात होणार आहे. 

दरम्यान गौरीचा डोहाळे जेवणाचा लुक प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. 

गौरीचा डोहाळे जेवण स्पेशल लुक तुम्हाला कसा वाटला?