सौंदर्यासोबत आपल्या अभिनयानेही प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. 

सोनालीला मराठमोळी अप्सरा म्हणूनही ओळखलं जातं.

मराठमोळी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते.

सोनाली सोशल मीडियावर विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. 

सध्या सोनाली 'डान्स महाराष्ट्र डान्स' या शोची जज म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. 

या शोसाठी सोनाली हटके लुक करत असते.

अशातच सोनालीचं नवं फोटोशूट व्हायरल झालंय.

नव्या फोटोंमध्ये सोनालीचा फायर लुक दिसतोय.

तिच्या स्वॅगवर चाहते घायाळ झाले आहेत.

सोनालीच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.