ग्लॅमरस राधिकाचा शर्टलेस अंदाज!
राधिका मदान बॉलीवूडमधील नवोदित अभिनेत्री आहे.
अल्पावधीतच राधिकाने तिचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
ही अभिनेत्री खूपच स्टाईलिश आहे.
नुकतेच तिने पोस्ट केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये राधिकाचा ग्लॅमरस आणि हॉट अंदाज पहायला मिळत आहे.
राधिकाने काळ्या रंगाचा क्रॉप ब्लेझर घातला आहे. पण त्याच्या आत तिने शर्ट घातला नाही.
ब्लॅक ब्लेझर आणि पँटसह काही स्टँडआउट दागिने परिधान करत तिने हा लूक केला आहे.
ब्लॅक पँट आणि हिल्स असा तिचा हा बोल्ड लूक पहायला मिळाला
टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तिने हा लुक केला होता.