माहितीये का? हृता आधी ऋतुजानंही साकारली होती अनन्या

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ऋतुजा प्रसिद्ध आहे. 

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या या अभिनेत्री अनेक नाटक सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.

'ह्या गोजिरवाण्या घरात' या मालिकेतून ऋतुजानं टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. 

नुकताच प्रदर्शित झालेला 'अनन्या' हा सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड आवडला. 

पण तुम्हाला माहिती आहे का हृता आधी ऋतुजानंही अनन्या ही भूमिका साकारली आहे. 

ऋतुजानं 'अनन्या' या नाटकात काम केलं होतं. 

याचं नाटकाचं रुपांतर पुढे सिनेमात करण्यात आला. ज्यात हृतानं अनन्या साकारली. 

ऋतुजा आधी ही अभिनेत्री स्पृहानं अनन्या या एकांकिकेत अनन्या साकारली होती. 

ऋतुजानं स्वत:ला चांगलंच फिट ठेवलं आहे. सध्या ती नवरात्रीच्या तयारी बिझी आहे. 

ऋतुजाचं नवरात्री स्पेशल फेस्टिव्ह आऊटफिटमधील फोटोशूट सर्वांना आवडलं आहे.