चंद्रा बनली सनशाइन गर्ल! अमृताचा फ्लोरल साडीत ब्युटीफुल अंदाज 

अमृता सध्या महाराष्ट्राची लाडकी चंद्रा म्हणून प्रसिद्ध होतेय. 

अमृताची चंद्रमुखी संपूर्ण महाराष्ट्रानं डोक्यावर घेतली. 

अमृता सध्या झलक दिख लाजा या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. 

अमृतानं नुकतीच एका अवॉर्ड फंकशला हजेरी लावली होती. 

त्यासाठी तिनं केलेल्या लुकनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

सुंदर सफेद साडीतील अमृताचं फोटोशूट व्हायरल झालं आहे. 

खरंतर चंद्रमुखी सिनेमापासूनच अमृता सफेद रंगाच्या साड्यांच्या प्रेमात पडल्याचं दिसून आलं आहे. 

अमृतानं स्वत:ला आता चंद्रमुखी नाही 'सनशाइन गर्ल' म्हटलं आहे. 

दरवेळी नव्या लुकमध्ये समोर येणाऱ्या अमृताचा हा लुक तुम्हाला कसा वाटला?