अभिनेत्री वनिता खरातचा नवरा काय करतो?
01
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरातनं नुकतंच केलं.
2 फेब्रुवारी 2022ला तिनं बॉयफ्रेंड सुमित लोंढोबरोबर लग्नगाठ बांधली.
01
वनिता खरातचा लग्नसोहळा चर्चेचा विषय ठरला होता.
वनिता संपूर्ण महाराष्ट्राला हसवते पण तिचा नवरा काय करतो माहितीये का?
01
सुमित आणि वनी एक वर्ष रिलेशनमध्ये होते.
एका मुलाखतीत बोलताना वनिता म्हणाली, "आधी माझे अफेअर्स होते. पण आता अफेअर करायचं नाही नाही असं मी ठरवलं होतं".
"थेट लग्न करायचं याही मताची मी नाही. पण मला स्वत:ला लग्न करायचं होतं".
"आधीच्या रिलेशनशिप्सचा मी खूप अनुभव घेतला. त्यामुळे आता अफेअर्स नको लग्न करायचं असं मी ठरवलं".
"सुमित आणि माझंही लग्न करायचं ठरलं होतं म्हणून आम्ही दोघांनी मिळून लग्न करण्याचा निर्णय घेतला", असं वनिता म्हणाली.
01
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सुमित एका मार्केटिंग कंपनीत अकाऊंटन्ट म्हणून काम करतो.
01
सुमितचं युट्यूब चॅनेलही आहे. तो व्लॉगिंग देखील करतो.
सना शिंदे! मराठी सिनेसृष्टीला मिळाली नवी अभिनेत्री
Heading 3
Click Here