वहिनीसाहेब आता झाल्या शिल्पी ताई;धनश्रीचा खास अंदाज !

वहिनीसाहेब म्हणून अभिनेत्री धनश्री काडगावकरनं प्रेक्षकांची मनं जिंकली.

धनश्री आता तु चाल पुढं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. 

नव्या मालिकेत धनश्री अभिनेत्री दीपा परबबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे.

नव्या मालिकेतही धनश्रीला प्रेक्षक तितकंच प्रेम देतील यात काही शंका नाही. 

तु चाल पुढं मालिकेत धनश्री शिल्पी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. 

मालिकेच्या प्रमोशनसाठी टीम नुकतीच हवा येऊ द्याच्या मंचावर दाखल झाली होती. 

हवा येऊ द्याच्या मंचावर धनश्रीचा हा मॉर्डन लुक पाहायला मिळाला. 

धनश्री सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्या  रिल्सना चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असतो. 

वहिनीसाहेब आता शिल्पी म्हणून कशी कामगिरी करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.