हॉट अँड सेक्सी शर्वरी वाघ! बोल्ड लुकची चर्चा   

आणखी पाहा...!

मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ हिनं बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. 

 शर्वरी सोशल मीडियावर सक्रीय असते. तिच्या फोटोशूटमुळे ती सतत चर्चेत असते. 

शर्वरीला बॉलिवूडमधील पुढच्या पिढीची फॅशनिस्टा म्हटलं जात आहे. 

मनोहर जोशी यांची नात असूनही शर्वरीनं तिच्या करिअरसाठी ग्लॅमरस दुनिया निवडली.

बंटी और बबली 2 मधून शर्वरीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

तिनं नुकतंच व्हाइट आऊटफिटमध्ये फोटोशूट केलं.

या फोटोंमध्ये शर्वरीचा हॉट आणि सेक्सी लुक पाहायला मिळतोय. 

इन्स्टाग्रामवर शर्वरीला हजारो लोक फॉलो करतात. 

शर्वरी लवकरच 'महाराजा' या सिनेमात दिसणार आहे.