गुलाबी साडी, भागांत कुंकू; सई लोकरचा बंगाली अवतार

मराठमोळ्या सई लोकूरचा बंगाली अवतार. 

दुर्गा पूजेसाठी सईनं खास बंगाली लुक केला होता. 

सईचा नवरा तीर्थदीप देखील बंगाली आहे . 

त्यामुळे मराठमोळी सई सासरी मात्र बंगाली ट्रेडिशन फॉलो करतेय. 

गुलाबी बंगली साडी, भागांत कुंकू सईचा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरलाय.

सईनं दणकून नवरात्री साजरी केली आहे. 

दरदिवशी नव्या लुकमध्ये सईनं नवरात्र साजरी केलीय. 

गरब्यापासून दांडीयापर्यंत सगळे खेळ सईनं मोठ्या उत्साहानं खेळलेत. 

सईचा नवरात्री स्पेशल बंगाली लुक तुम्हाला कसा वाटला?