रिचा आणि अलीच्या लग्नाविषयी या खास गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

सध्या सगळीकडे  अली फजल आणि रिचा चड्ढा त्यांच्या लग्नाची चर्चा आहे.

या दोघांच्या लग्नात काही हटके गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

जवळपास 10 वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आता दोघेही लग्न करणार आहेत.

येत्या 4 ऑक्टोबरला हे दोघे लग्न करणार आहेत.

या जोडप्याने त्यांच्या रिसेप्शनसाठी 176 वर्षे जुना क्लब निवडला आहे.

रिचा आणि अली दोघेही निसर्गप्रेमी आहेत.लग्नाच्या सजावटीत नैसर्गिक रंग असतील.

या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे कार्ड पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने डिझाइन केले आहे

आजपासून या दोघांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे.

रिचाच्या हातावर अलीच्या नावाची  मेंदी रंगली आहे.

दिल्लीत यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.