मृणालची लेकीबरोबर ट्रेन राइड! 

सर्वांची लाडकी अभिनेत्री मृणाल दुसानिस नुकतीच एका मुलीची आई झाली आहे. 

लेकीच्या जन्मानंतर मृणालनं अभिनय क्षेत्रापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

काही दिवसांआधीच मृणालनं लेकीचा फोटो सर्वांबरोबर शेअर केला. 

लेकीचं नावं मृणालनं 'नुरवी' असं ठेवलं आहे. 

लेकीचे अनेक क्यूट व्हिडीओ मृणाल सोशल मीडियावर शेअर करत असते.

लेकीबरोबरचं पॅरेंटहुड मृणाल सध्या एन्जॉय करत आहे. 

नीरज आणि मृणाल लेक मोठी होतेय तसं तिला घेऊन आता बाहेर जाऊ लागलेत. 

नुकतीच दोघांनी लेकीबरोबर तिची पहिली ट्रेन राइड केली. 

मृणालच्या लेकीचे क्यूट व्हिडीओ आणि फोटो तुम्हाला कसे वाटले?