अभिनेत्री दीप्ती देवीने साकारली नवदुर्गांची अनोखी रूपे!

पहिली दुर्गा अहिल्याबाई होळकर

दीप्ती देवीने घेतलेलं दुसरं रूप म्हणजे कित्तूरची राणी चेन्नमा

तिसरी दुर्गा जिजाऊ - एक आदर्श राजमाता !

जिजाऊंचं  रूप तिने हुबेहूब धारण केलं आहे.

चौथी दुर्गा स्त्री सक्षमीकरणासाठी आयुष्य वेचलेल्या रमाबाई रानडे

पाचवी दुर्गा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

तिने साकारलेली सहावी दुर्गा पहिली महिला कमांडर कॅप्टन लक्ष्मी सहगल

सातवी दुर्गा म्हणजे भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू

आठवी दुर्गा क्रांतिकार वीरांगना अरुणा असफ अली