जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे.

तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस लुक नेहमीच चर्चेचा विषय असतो. 

नुकतंच जान्हवीने बोल्ड फोटोशूट केलं आहे. 

ऑरेंज कलरच्य ड्रेसमधील हे फोटो तिने शेअर केले आहेत. 

तिचा हा बोल्ड लुक सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

जान्हवीच्या या बोल्ड लुकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. 

ती अनेकदा तिचे सिझलिंग फोटोशूटचे फोटो शेअर करते. 

 जान्हवी नुकतीच 'गुडलक जेरी' चित्रपटात दिसली. 

अभिनेत्री लवकरच 'मिली', 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटात दिसणार आहे.

कमी वेळातच जान्हवीने आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवलंय.