असे कमी करा EMI चे ओझे

आणखी पाहा...!

कर्जदारांसाठी महागडे ईएमाआय सध्या डोकेदुखी ठरत आहेत. 

होम लोनवरील व्याज हे सध्या 8.50% पेक्षा जास्त झाले आहे.

मात्र, काही गोष्टींचा अवलंब करुन तुम्ही याचे ओझे कमी करु शकता. 

समजा तुमच्यावर 50 लाख रुपयांचे 20 वर्षांसाठी लोन आहे. 

तुम्ही दरवर्षी एक अतिरिक्त EMI जमा करा. 

यामुळे पूर्ण टेनोरमध्ये 10 लाखांपेक्षा अधिक पैसे वाचतील. 

यासोबतच दरवर्षी 5 % EMI वाढवा. 

यामुळे टेनोर 7.5 वर्षांपेक्षा कमी होईल आणि 19 लाखांची बचत होईल. 

बोनस आणि इन्सेंटिव्हचा वापर करुनही तुम्ही ओझे कमी करु शकता.