तापमान वाढता वाढे, 5 वर्षात हाहाकार
5 वर्षांत वाढत्या उष्णतेनं हाहाकार, अजून वाढणार तापमान
अंगाची लाहीलाही आणि घामाच्या धारा, हिटवेवनं लोकांचं जगणं मुश्कील
ग्लोबल वॉर्मिंगमुळे दरवर्षी वाढतंय तापमान वृक्षतोडही जबाबदार
हिटवेव, चक्रीवादळ आणि जंगलात लागतोय वणवा, चारही बाजूंनी येतात संकटं
2016 आतापर्यंत सर्वात उष्ण वर्ष राहिलं, त्यानंतर यंदाही खूप उष्णता वाढली
अल नीनोमुळे वाढतेय समुद्राची पातळी, त्यामुळे शहरं बुडण्याचा धोका
देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये यंदा एप्रिलपासूनच 45-46 डिग्री तापमान आहे
मान्सून केरळमध्ये उशिराने येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मान्सून वेळेत येणार का? पाहा काय सांगतो अंदाज
Click Here