सई लोकुरचे बालीतील मनमोहक फोटो पहाच!

सई लोकुरच्या व्हॅकेशन फोटोजना चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय.

'बिग बॉस मराठी' मुळे अभिनेत्री सई लोकूर चर्चेत आली होती. सध्या सई आपलं व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

मराळमोळी अभिनेत्री सई लोकूर सध्या बालीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

सईने बालीमधील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या 'हंडारा गेट' येथे फोटोशूट केलं आहे.

सध्या तिच्या टॅटूची चर्चा होतेय. तिने 'Yes! I am totally showing off my tattoo'म्हणत हा फोटो शेअर केला आहे.

नेहमी साध्या आणि सोज्वळ लूकमध्ये दिसणाऱ्या सईचा बोल्ड लूकही पाहायला मिळाला आहे

सई सध्या निसर्गाचं हे अप्रतिम सौंदर्य अनुभवत आहे. तिने इस्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.

लाल रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये सईने एका सुंदर ठिकाणी आपलं फोटोशूट केलं आहे.

अभिनेत्रीने बालीला जात आपल्या बकेट लिस्टमधील आणखी एक इच्छा पूर्ण केली आहे.