Creativity ला तोड नाही, Zomato ने विचारलेल्या प्रश्नावर नेटकऱ्यांनी दिली भन्नाट उत्तरं

Creativity ला तोड नाही, Zomato ने विचारलेल्या प्रश्नावर नेटकऱ्यांनी दिली भन्नाट उत्तरं

बदनाम कुल्फी ते लाश दा ढाबा अशी विचित्र नावं असलेली हॉटेल्स आहेत. तुमच्याकडेही अशी काही भन्नाट नावं असलेली हॉटेल्स असतील तर सुचवा

  • Share this:

जगात क्रिएटीव्ह लोकांची काही कमी नाही. अनेक मोठ्या कंपन्या क्रिएटीव्हीटीला वाव देतात. आता झोमॅटोने लोकांना तुम्ही पाहिलेलं क्रिएटीव्ह नाव असलेलं रेस्टॉरंट सांगा असं आवाहन केलं होतं.

झोमॅटोच्या या आवाहनावर नेटकऱ्यांनी क्रिएटीव्हीटीचे इतके नमुने पोस्ट केलेत की ते पाहून जगात असंही काही आहे यावर आपला विश्वास बसणार नाही.

सोशल मीडियावरून अनेक पोस्ट्स फोटो व्हायरल होत असतात. यात क्रिएटीव्ह ग्राफिक्स किंवा अनेक कलात्मक गोष्टी असतात.

झोमॅटोने त्यांच्या ट्विटरवरून केलेल्या आवाहनावर नेटकऱ्यांनी अनेक क्रिएटीव्ह नावे असलेल्या रेस्टॉरंटचे फोटो अपलोड केले आहेत.

काही रेस्टॉरंटची नावे पाहून तुम्हालाही वाटेल की इथं खरंच लोक जेवायला जातात का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Zomato
First Published: Dec 8, 2019 08:01 AM IST

ताज्या बातम्या