स्विमिंग करण्याआधीचा स्टंट पडला महागात, या तरुणीसोबत काय घडलं, पाहा VIDEO

स्विमिंग करण्याआधीचा स्टंट पडला महागात, या तरुणीसोबत काय घडलं, पाहा VIDEO

हा 10 सेकंदाचा व्हिडीओ आतापर्यंत 110. 9 हजार लोकांनी पाहिला आहे. 30 हजारहून अधिक वेळा रिट्वीट करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 06 ऑगस्ट : स्टंटमुळे अनेक जण सोशल मीडियावर काही सेकंदात प्रसिद्धी मिळवतात पण हेच स्टंट फसले की चांगलीच फजिती होते किंवा काहीवेळा जीवावरही बेतू शकतात. स्विमिंगदरम्यान अनेक स्टंट फसल्याचं आपल्याला पाहायला मिळत. काही दिवसांपूर्वी एका महिलेनं स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना स्टंट फसला आणि थोडक्यात बचावली. या थरारक VIDEO नंतर आता एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर VIRAL होत आहे.

स्विमिंग पूलमध्ये उडी मारण्यासाठी गेलेल्या तरुणीला स्टंट करणं महागात पडलं. या स्टंटमध्ये तिची फजिती झाली आणि त्यामुळे तिला शरमेन पाण्यातच बसून राहावं लागलं. या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की महिलेला तिचे मित्र-मैत्रिणी स्टंट करू नको असं सांगत असतानाही कोणाचंही न ऐकता ती गेली आणि असं काही घडलं की ज्यामुळे ती फसली. 10 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचा-गोलंदाजाच्या यॉर्करनं फलंदाज जमिनीवर अन् स्टम्प हवेत, पाहा VIDEO

हे वाचा-...आणि दोन कांगारू एकमेकांना भिडले, दुर्मीळ लढाईचा VIDEO VIRAL

हा 10 सेकंदाचा व्हिडीओ आतापर्यंत 110. 9 हजार लोकांनी पाहिला आहे. 30 हजारहून अधिक वेळा रिट्वीट करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की तरुणी स्विमिंग पूलमध्ये स्टंट करत गोलांटी उडी मारते आणि त्यानंतर तिने डोक्यावर घातलेला विक खाली पडतो आणि तरुणी स्विमिंग पूलमध्ये. हा संपूर्ण प्रकार पाहून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो आणि तरुणीला मात्र आपली फजिती झाल्याचं समजतं आणि शरमेनं पूलमध्ये बसून राहण्याची वेळ तिच्यावर येते.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 6, 2020, 12:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या