मराठी बातम्या /बातम्या /Viral /साडी नेसून तरुणीनं घेतली हवेत उडी अन्...; हा Backflip Video एकदा बघाच

साडी नेसून तरुणीनं घेतली हवेत उडी अन्...; हा Backflip Video एकदा बघाच

व्हिडिओमध्ये मिशा नावाची ही तरुणी लाल साडीमध्ये जबरदस्त स्टंट (Woman Performs Backflip In Saree) करताना दिसत आहे. तिला पाहून आसपास उभा असलेले लोकही हैराण झाले आहेत.

व्हिडिओमध्ये मिशा नावाची ही तरुणी लाल साडीमध्ये जबरदस्त स्टंट (Woman Performs Backflip In Saree) करताना दिसत आहे. तिला पाहून आसपास उभा असलेले लोकही हैराण झाले आहेत.

व्हिडिओमध्ये मिशा नावाची ही तरुणी लाल साडीमध्ये जबरदस्त स्टंट (Woman Performs Backflip In Saree) करताना दिसत आहे. तिला पाहून आसपास उभा असलेले लोकही हैराण झाले आहेत.

नवी दिल्ली 16 ऑगस्ट : भारतात टॅलेंटची अजिबातही कमी नाहीये. सध्या याचाच प्रयत्य देणारा एका तरुणीचा बॅकफ्लिप करतानाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. विशेष बाब म्हणजे ही मुलगी अॅथलेटिक कपड्यांमध्ये नाही तर साडी नेसून हा जबरदस्त स्टंट करत आहे (Woman Performs Backflip In Saree) . हा स्टंट तितका सोपा नाही, जितका या व्हिडिओमध्ये (Stunt Video) पाहताना वाटत आहे. मोकळ्या केसांमधील या तरुणीला साडीमध्ये पायऱ्यांच्याजवळ बॅकफ्लिप करताना पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

बापरे! 2 वाघांना बॉटलनं दूध पाजत होता युवक, इतक्यात...; अंगावर काटा आणणारा VIDEO

व्हिडिओमध्ये मिशा नावाची ही तरुणी लाल साडीमध्ये जबरदस्त स्टंट करताना दिसत आहे. तिला पाहून आसपास उभा असलेले लोकही हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारी तरुणी एक ट्रेंड जिमनास्ट आहे आणि तिचं नाव मिशा शर्मा आहे. मीशा इन्स्टाग्रामवर मिशा_ऑफिशियल नावानं प्रसिद्ध आहे. मीशानं हा व्हिडिओ शेअर करत याला कॅप्शनही (Video Caption) दिलं आहे. 30 मिलियन व्ह्यूजसाठी आभारी आहे, असं तिनं आपल्या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

नवरी समोर येताच गेला नवरदेवाचा तोल; मित्रानं सावरत दिला हा सल्ला, पाहा VIDEO

बॅकफ्लिकदरम्यान शरीर हवेत पूर्ण 360-डिग्रीमध्ये फिरतं, हे करण्यासाठी बरीच मेहनत, वेळ, अभ्यास आणि प्रयत्न करावा लागतो. याशिवाय या स्टंटसाठी साडी हे अजिबातही आयडल आउटफिट नाही. मात्र, यात देखील मीशा अगदी सहजपणे स्टंट करताना दिसते. तिनं आपल्या इन्स्टाग्राम पेजवर इतरही अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. यातील काही व्हिडिओ खरोखरच हैराण करणारे आहेत. यातील काही व्हिडिओमध्ये ती असेच बॅकफ्लिप करताना दिसत आहे.

First published:
top videos

    Tags: Stunt video, Video Viral On Social Media